महाराष्ट्रराजकीय

राज्यात महाविकास आघाडीची सत्ता येण्यासाठी काँग्रेसतर्फे महडच्या वरदविनायकाला साकडे!

उरण दि १४ (विठ्ठल ममताबादे ) : रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी महड येथे वरदविनायकाचे दर्शन घेतले व राज्यात महाविकास आघाडीची सत्ता येऊन काँग्रेस पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा यासाठी वरदविनायकाला साकडे घातले.

यावेळी रायगड जिल्हा प्रभारी श्रीरंग बरगे, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस मिलिंद पाडगावकर, गणेश सेवक व काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button