महाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सलोकल न्यूज
पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते आज पाली एसटी बसस्थानकाचे लोकार्पण
रत्नागिरी : पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते उद्या शुक्रवार दि. 19 जुलै रोजी सकाळी 10 वाजता पाली बसस्थानकाचे लोकार्पण होणार आहे.
या प्रसंगी खासदार सुनिल तटकरे, खासदार नारायण राणे, आमदार प्रसाद लाड, आमदार निरंजन डावखरे, आमदार भास्कर जाधव, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार शेखर निकम, आमदार डॉ. राजन साळवी, आमदार योगेश कदम, सिंधुरत्न योजनेचे विशेष निमंत्रित किरण सामंत, जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार आदी उपस्थित असणार आहेत.