महाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सराजकीयलोकल न्यूज

रत्नागिरी जिल्ह्यात न. प /न. पं. निवडणुकीत ६८.१४ टक्के मतदान

  • ४९१९८ पुरुष तर ५२२२७ महिलांनी केले मतदान
  • गुहागरला सर्वाधिक ७५.२६ तर सर्वात कमी रत्नागिरी ५५.०९ टक्के


रत्नागिरी,  : जिल्ह्यातील ४ नगरपरिषद आणि ३ नगरपंचायतींसाठी मंगळवारी सकाळी ७.३० वाजता ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत ४९१९८ पुरुष, ५१२२७ महिला तर इतर १ अशा एकूण १ लाख ४२६ मतदारांनी मतदान केले. एकूण ६८.१४ टक्के मतदान झाले. या निवडणुकीची मतमोजणी 21 डिसेंबर रोजी होणार आहे.


नगरपरिषद/नगरपंचायतीचे नाव, पुरुष मतदान, महिला मतदान, एकूण मतदान, झालेले मतदान, पुरुष, महिला, एकूण व टक्केवारी पुढीलप्रमाणे-
नगरपरिषद रत्नागिरी – पुरुष ३१३२४, महिला ३३४२१ इतर १ एकूण मतदान ६४७४६ पैकी झालेले मतदान – पुरुष १७२४५, महिला १८४२२, इतर १ एकूण- ३५६६८, ५५.०९ टक्के
चिपळूण – पुरुष २०९८६, महिला २१५९६ एकूण मतदान ४२५८२ पैकी झालेले मतदान – पुरुष १३४३९, महिला १३८७८ एकूण २७३१७, ६४.१५ टक्के
खेड – पुरुष ६५००, महिला ७४९५ एकूण मतदान १३९९५ पैकी झालेले मतदान – पुरुष ४०६०, महिला ४६९१ एकूण ८७५१, ६२.५३ टक्के
राजापूर – पुरुष ३९२४, महिला ४२१९ एकूण मतदान ८१४३ पैकी झालेले मतदान – पुरुष ३०९२, महिला २९७९ एकूण ६०७१, ७४.५५ टक्के
नगरपंचायत लांजा – पुरुष ७०८७, महिला ७१४५ एकूण मतदान १४२३२ पैकी झालेले मतदान – परुष ५१२३, महिला ४९९० एकूण १०११३, ७१.०६ टक्के
देवरुख – पुरुष ५२०८, महिला ५५८१ एकूण मतदान १०७९८ पैकी झालेले मतदान – पुरुष ३९९५, महिला ४०२५ एकूण ८०२०, ७४.३३ टक्के
गुहागर – पुरुष २८५६, महिला ३१०५ एकूण मतदान ५९६१ पैकी झालेले मतदान –पुरुष २२४४, महिला २२४२ एकूण ४४८६, ७५.२६ टक्के.

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button