महाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सराजकीय
जिल्हा नियोजन समितीची बैठक १७ जानेवारी रोजी

रत्नागिरी : जिल्हा नियोजन समितीची बैठक शनिवार १७ जानेवारी 2026 रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा नियोजन समिती सभागृह, तहसिलदार कार्यालय इमारत, तिसरा मजला, जिल्हाधिकारी कार्यालय आवार येथे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली आहे.
तरी संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन प्र. जिल्हा नियोजन अधिकारी अमर पाटील यांनी केले आहे.





