रत्नागिरी अपडेट्स
-
Jul- 2024 -27 July
कारगिल विजय दिनानिमित्त देवरुखमधील शहीद जवान स्मारक येथे आदरांजली
देवरुख : दिनांक २६ जुलै हा देशभरामध्ये कारगिल विजय दिन म्हणून साजरा केला जातो. आज पाकिस्तानवर मिळवलेल्या कारगिल युद्ध विजयाला…
आणखी वाचा -
27 July
जिल्हा बँकेकडून सभासदांना ३० टक्के लाभांश ; डॉ. तानाजी चोरगे यांचा सत्कार
लांजा : रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सह. बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांनी सभासदांना दिलेल्या ३० टक्के लाभांशासाठी लांजा तालुका विविध…
आणखी वाचा -
27 July
पंधराशे रुपयांसाठी सतराशे फेऱ्या माराव्या लागणार?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवता मिळवता महिलांची दमछाक! रत्नागिरी : अडीच लाखांपेक्षा अधिक उत्पन्न नसलेल्या महिलांना आर्थिक मदतीसाठी…
आणखी वाचा -
26 July
या योजनेच्या लाभार्थींना अपडेट करावी लागणार आधार कार्डवरील माहिती!
संजय गांधी निराधर योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना रत्नागिरी : शासनामार्फत जिल्ह्यातील सर्व संजय गांधी निराधार अनुदान…
आणखी वाचा -
26 July
खेडमध्ये उद्या नारी सन्मान सोहळा ; ना. आदिती तटकरे यांची उपस्थिती
रत्नागिरी, दि. २६ : राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे या जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांच्या उपस्थितीत खेडमध्ये…
आणखी वाचा -
26 July
‘सिंधुरत्न’मधून स्पर्धा परीक्षांचा पाया भक्कम : संदेश सावंत
युवा संदेश प्रतिष्ठानतर्फे रत्नागिरीत गुणवंत विद्यार्थ्यांना लाखोंची बक्षिसे, शैक्षणिक टॅब देऊन सत्कार रत्नागिरी : सध्याच्या आव्हानाच्या युगात स्पर्धा परीक्षांना खूप…
आणखी वाचा -
26 July
लांजा तालुक्यातील ३४ ग्रामपंचायतींना ‘डीपीडीसी’मधून साडेतीन कोटींचा निधी मंजूर
लांजातील जनता दरबारात पालकमंत्री उदय सामंत यांची घोषणा लांजा : जिल्हा नियोजनमधून लांजा तालुक्यातील 34 ग्रामपंचायतींना प्रलंबित कामांसाठी साडेतीन कोटी…
आणखी वाचा -
26 July
हॉटेलला लागलेल्या आगी प्रसंगी स्वतःचा जीव धोक्यात घालून कोस्टगार्ड अभियंत्याने वाचवले ग्राहकांचे प्राण!
रत्नागिरी रेल्वे स्टेशन नजीकच्या हॉटेलमधील दुर्घटना रत्नागिरी : रत्नागिरी रेल्वे स्टेशननजीक एका हॉटेलमध्ये लागलेल्या आगीवर नियत्रंण मिळवताना स्वतःचा जीव धोक्यात…
आणखी वाचा -
25 July
रत्नागिरी जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांना शुक्रवारी सुट्टी
रत्नागिरी, दि. २५ : जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालये ( अंगणवाडी, पूर्व प्राथमिक व प्राथमिक, माध्यमिक, महाविद्यालय) विद्यार्थ्यांना उद्या शुक्रवार…
आणखी वाचा -
25 July
दूध व दुग्धजन्य पदार्थ प्रक्रिया मूल्यवर्धन काळाची गरज
चिपळूण : दूध व दुग्धजन्य पदार्थ प्रक्रिया मूल्यवर्धन काळाची गरज असल्याचे कृषीदूत अतुल नीळे यांनी सांगितले. ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत…
आणखी वाचा