रत्नागिरी अपडेट्स
-
Jul- 2024 -25 July
खूषखबर..! कोकण रेल्वे मार्गावर गणपती विशेष गाड्यांच्या आणखी फेऱ्या जाहीर
रत्नागिरी : गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे मार्गावर आणखी सहा विशेष गाड्या जाहीर करण्यात आल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच जाहीर केलेल्या विशेष गाड्यांचे…
आणखी वाचा -
25 July
लाडकी बहीण योजनेमुळे ऑनलाईन अर्ज भरणाऱ्या यंत्रणेलादेखील १ कोटी २१ लाख ६४ हजार ३०० रुपयांचा लाभ
रत्नागिरी, दि. २५ : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज ऑनलाईन भरणाऱ्या अंगणवाडी सेविका, मदतनीस, पर्यवेक्षिका, डाटा एन्ट्री ऑपरेटर आदी…
आणखी वाचा -
24 July
विद्यार्थ्यांनी आपल्या आवडत्या बाईंचा वाढदिवस साजरा केला हटके पद्धतीने!
लांजा: आयुष्याच्या जीवनप्रवासात दरवर्षी वाढदिवस येतो.. मित्रमंडळी, नातेवाईक हा दिन विविध प्रकारे साजरा करतात. सोशल मिडियावर हल्ली शुभेच्छा दिल्या जातात.…
आणखी वाचा -
24 July
कुवे-इंदवटी-वनगुळे रस्ता खचला ; वाहतूक बंद पडण्याची भीती
लांजा : लांजा तालुक्यातील कुवे इंदवटी वनगुळे रस्ता खचल्यामुळे रस्ता वहातूकीस धोकादायक ठरत असुन वहातूक बंद होण्याची भीती ग्रामस्थांमध्ये व्यक्त…
आणखी वाचा -
24 July
रस्ता वाहून गेल्याने चिंद्रवली ग्रामस्थांचा संपर्क तुटला
रत्नागिरी : सततच्या मुसळधार पावसामुळे निरखुणे (चिंद्रवली) येथील रस्ता वाहुन गेल्याने संपर्क व्यवस्था कोलमल्याने गावकऱ्याना किराणा, भाजीपाला, कामावर जाण्या साठी…
आणखी वाचा -
24 July
अर्थक्रांती आणणारा अर्थसंकल्प : उद्योग मंत्री उदय सामंत
रत्नागिरी : आपल्या तिसऱ्या टर्म मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला विकासाची निश्चित दिशा देण्याच्या दृष्टीकोनातून पहिला अर्थसंकल्प आपल्याला दिला…
आणखी वाचा -
23 July
खुशखबर!!! रत्नागिरीत ४५९ होमगार्ड पदांची निघाली भरती
25 जुलै ते 15 ऑगस्ट या कालावधीत मागवले ऑनलाईन अर्ज रत्नागिरी, दि. 23 : जिल्हा होमगार्डमध्ये रिक्त असलेल्या 382 पुरुष…
आणखी वाचा -
23 July
लांजात २६ जुलैला पालकमंत्र्यांच्या जनता दरबाराचे आयोजन
लांजा : रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली लांजा येथे दि. २६ जुलै २०२४ रोजी सकाळी १० वाजता जनता…
आणखी वाचा -
23 July
सत्तर वर्षानंतरही माचाळ पर्यटन स्थळावरील शाळा इमारतीला नाही संरक्षक भिंत ; पर्यटकांकडून अस्वच्छता
गावासाठी स्मशानभूमीही नाही ; पर्यटकांसाठी स्वच्छतागृह उभारण्याची मागणी लांजा : सुमारे ७० वर्षे उलटूननही लांजा तालुक्यातील माचाळ पर्यटनस्थळाच्या ठिकाणी अद्यापही…
आणखी वाचा -
23 July
लांजा तालुका खरेदी विक्री संघाच्या चेअरमनपदी शिवसेना ‘उबाठा’ गटाचे सुभाष लाखण
लांजा : लांजा तालुका खरेदी विक्री संघाच्या चेअरमनपदी शिवसेना उबाठा गटाचेसुभाष लाखण यांची तर व्हाईस चेअरमनपदी महादेव खानविलकर यांची बिनविरोध…
आणखी वाचा