रत्नागिरी अपडेट्स
-
Mar- 2024 -14 March
Konkan Railway | कोकण रेल्वेच्या खेड स्थानकावरून पहिली मालगाडी रवाना!
खेड ते जवाहरलाल नेहरू पोर्ट या पहिल्या मालगाडीचा शुभारंभ रत्नागिरी : मालवाहतुकीला प्राधान्य देताना कोकणातील उत्पादनांसाठी कंटेनर वाहतूक सुरू करण्यासाठी…
आणखी वाचा -
14 March
कायाकल्प योजनेमध्ये साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्राचा प्रथम क्रमांक
रत्नागिरी, दि. १४ : आरोग्य केंद्रांची देखभाल, स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, संसर्ग नियंत्रण, सेवा, स्वच्छता प्रचार, रुग्णालयाच्या सीमेपलीकडील कार्य इत्यादी निकषांच्या…
आणखी वाचा -
14 March
संगमेश्वरमधील चालुक्यकालीन शिल्पसमृद्ध श्री कर्णेश्वर मंदिरात आजपासून किरणोत्सव !
संगमेश्वर दि. १४: पूर्वाभिमुख असलेल्या कर्णेश्वर मंदिरात वर्षातून दोन वेळा सूर्योदयाच्या वेळी सूर्यकिरण थेट शंकराच्या पिंडीवर येतात, किरणोत्सवाचा हा नयनरम्य…
आणखी वाचा -
13 March
उद्याच्या पोरबंदर-कोचुवेली एक्सप्रेसला जादा कोच जोडणार!
रत्नागिरी : गुजरातमधील पोरबंदर ते केरळमधील कोचुवेली या कोकण रेल्वे मार्गे धावणार्या लांब पल्ल्याच्या साप्ताहिक एक्सप्रेसला स्लीपर श्रेणीचा एक अतिरिक्त…
आणखी वाचा -
13 March
तरुण बेरोजगार लाभार्थ्यांना त्रास देणाऱ्या बँकांवर पालकमंत्री उदय सामंत यांचा कारवाईचा इशारा
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम रत्नागिरी : मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत तरुण बेरोजगारांची कर्ज प्रकरणे बँकांकडे आल्यानंतर त्यांना नाहक त्रास देणाऱ्या…
आणखी वाचा -
12 March
महानाट्य ‘जाणता राजा’ गुरुवार, शुक्रवार, शनिवारी चिपळूणमध्ये
पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते गुरुवारी उद्धाटन रत्नागिरी, दि. 12 : सांस्कृतिक कार्य विभाग सांस्कृतिक कार्य संचालनालय व जिल्हा प्रशासनाच्या…
आणखी वाचा -
12 March
होळीसाठी जाहीर केलेल्या रोहा- चिपळूण मेमू लोकल ट्रेनच्या १५ मार्चपासूच्या सर्व फेऱ्या रद्द
रद्द केलेल्या ठिकाणी पर्यायी गाडीची प्रवाशांना प्रतीक्षा रत्नागिरी : दिवा ते रोहा या मार्गावर नियमितपणे धावणाऱ्या मेमू लोकलच्या चिपळूणपर्यंतच्या दि.…
आणखी वाचा -
11 March
कोकण रेल्वे मार्गावरील शुक्रवारच्या तेजस मांडवीसह जनशताब्दी धावणार विलंबाने!
राजापूर सिंधुदुर्ग दरम्यांच्या अडीच तासांच्या मेगाब्लॉकचा होणार परिणाम रत्नागिरी : कोकण रेल्वे प्रवाशांनो, इकडे लक्ष असू द्या, तुम्ही जर शुक्रवारी…
आणखी वाचा -
9 March
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दापोली उपजिल्हा रुग्णालयाच्या श्रेणीवर्धन, काळकाई देवी मंदिर जीर्णोध्दार आणि रस्त्यांचे भूमिपूजन
रत्नागिरी, दि. ९ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दापोली येथील उपाजिल्हा रुग्णालयाच्या १०० खाटांच्या श्रेणीवर्धन करणे, श्री देव काळकाई…
आणखी वाचा -
8 March
कोकण रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर!! होळीसाठी चिपळूणपर्यंत मेमू लोकल लोकल धावू लागली
रत्नागिरी : होळीसाठी मुंबई पुण्यातून गावी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना रेल्वेने खुशखबर दिली आहे. मागील दोन-तीन दिवसांपासून रेल्वेने होळी स्पेशल गाड्यांची…
आणखी वाचा