रत्नागिरी अपडेट्स
-
Jan- 2024 -8 January
राजापुरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वागत
राजापूर : राज्यव्यापी शिवसंकल्प अभियानासाठी राजापूर तालुक्यात दाखल झालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सोमवारी दुपारी तालुक्यातील धोपेश्वर येथील हेलिपॕडवर आगमन…
आणखी वाचा -
8 January
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे रत्नागिरी विमानतळावर स्वागत!
शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केले स्वागत रत्नागिरी : शिवसेनेच्या राज्यव्यापी शिवसंकल्प अभियानांतर्गत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात राजापूर येथे…
आणखी वाचा -
8 January
चिपळूणच्या लो. टिळक स्मारक वाचनालयात पोलीस अधीक्षकांच्या हस्ते तैलचित्रांचे अनावरण
चिपळूण : लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराचे काम कौतुकास्पद आहे. अखिल जगाचा व्यापक विचार करून रत्नागिरी जिल्हयात १८५४ साली पहिले…
आणखी वाचा -
8 January
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज राजापूरमध्ये ‘शिवसंकल्प’
रत्नागिरी, दि. ८ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जिल्हा दौऱ्यावर येत असून, त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. सोमवार 8…
आणखी वाचा -
7 January
रत्नागिरी तालुक्यात खानू येथे बिबट्याच्या हल्ल्यात एक गंभीर जखमी
नाणीज, दि. ७ : रत्नागिरी तालुक्यातील मौजे खानू येथे काल शनिवारी बिबट्याने केलेल्या हल्ल्यात मनोहर अर्जुन सुवारे (वय ७०) गंभीर…
आणखी वाचा -
7 January
कर्नाटकचा अवघ्या ७ वर्षांचा महंमद आला आणि रत्नागिरीतून मॅरेथॉनचे मेडल घेऊन गेला!
रत्नागिरी : कर्नाटकमधील हावेरी जिल्ह्यातील एका छोट्याशा गावातील महंमद झईद मत्तीहल्ली हा अवघ्या सात वर्षांचा मॅरेथॉनपटू रत्नागिरी रविवारी सकाळी झालेल्या…
आणखी वाचा -
6 January
मराठी पत्रकार परिषद आणि डिजिटल मीडिया रत्नागिरीतर्फे लेप्रसी कॉलनीत अन्नधान्य वाटप
रत्नागिरी : दरवर्षी ६ जानेवारीला पत्रकार दिन साजरा केला जातो, रत्नागिरी जिल्हा मराठी पत्रकार परिषद आणि जिल्हा डिजिटल मीडियाच्या वतीने…
आणखी वाचा -
6 January
Konkan Railway | सावर्डे ते रत्नागिरी दरम्यान रेल्वेचा 12 जानेवारी रोजी ‘मेगा ब्लॉक’
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर सावर्डे ते रत्नागिरी दरम्यान दि. 12 जानेवारी 2024 रोजी अडीच तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार…
आणखी वाचा -
6 January
रत्नागिरी शहरात आठवडाबाजार रोड ते काँग्रेस भुवन मार्गावर उद्या सर्व वाहनांना प्रवेश बंदी!
रत्नागिरी, दि. ६ : येथील प्रमोद महाजन क्रीडा संकुलात श्री सदगुरु अनिरुध्द उपासना फाऊंडेशन मुंबईच्यावतीने श्री सदगुरु अनिरुध्द बापू यांच्यावरील…
आणखी वाचा -
6 January
आंगवली येथील मार्लेश्वर मंदिराच्या भव्य वास्तूचा १३ जानेवारीला कलशारोहण सोहळा
देवरूख (सुरेश सप्रे) : आंगवली गावातील श्री मार्लेश्वर मंदिराच्या भव्य वास्तुचा कलशारोहण, व उद्घाटन सोहळा दि. १३ जानेवारीला आयोजित करण्यात…
आणखी वाचा