रत्नागिरी अपडेट्स
-
Jun- 2025 -8 June
Mumbai Goa highway | निवळी घाटात मिनी बस-सीएनजी टँकरची भीषण धडक ; प्रशिक्षणाला जाणारे २५ शिक्षक जखमी
रत्नागिरी : निवळी घाटात रविवारी सकाळी सुमारास एक भीषण अपघात घडला. चिपळूण येथून रत्नागिरीकडे शिक्षक प्रशिक्षणासाठी निघालेल्या खासगी मिनी बसला…
आणखी वाचा -
8 June
गुम्बद सैतवडे दरिया मशिद येथील येथे शुद्ध पाण्याची पाणपोई सुरु
मरहुमा नजमुन्निसा वहिद भोंबल यांच्या स्मरणार्थ उपक्रम रत्नागिरी : गुंबद मोहल्ला गुंबद-सैतवडे येथील नौशाद वहिद भोंबल यांनी आपली आई मरहुमा…
आणखी वाचा -
8 June
Konkan Railway | मुंबई-मडगाव वंदे भारत एक्सप्रेस १६ जूनपासून तीनच दिवस धावणार !
रत्नागिरी : भारतीय रेल्वेने मुंबई-मडगाव वंदे भारत एक्सप्रेसच्या (22229/22230) २०२५ च्या मान्सून कालावधीसाठी वेळापत्रकात बदल जाहीर केला आहे. कोकण रेल्वे…
आणखी वाचा -
8 June
Good News | किसान सन्मान लाभार्थींनो, २० वा हप्ता २० जूनला जमा होणार!
ई-केवायसी व आधार सीडिंग कर करण्याचे शेतकऱ्यांना आवाहन रत्नागिरी : केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत एप्रिल ते जुलै…
आणखी वाचा -
7 June
‘वर्क फ्रॉम होम’चे आमिष दाखवून महिलेची १० लाखांची ऑनलाईन फसवणूक
रत्नागिरी : सोशल मीडियावर वर्क फ्रॉम होमच्या नावाखाली महिलेची सुमारे 10 लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याची घटना घडली आहे. ही…
आणखी वाचा -
7 June
रत्नागिरीत व्यवसाय वाढीसाठी २१, २२ जूनला ‘ग्लोबल मीट’
रत्नागिरी : रत्नागिरीत येत्या २१ आणि २२ जून रोजी केबीबीएफची ग्लोबल मीट आयोजित करण्यात आली आहे. विचारांची देवाण घेवाण करत…
आणखी वाचा -
7 June
काँग्रेसच्या रत्नागिरी शहर अध्यक्षपदी अश्फाक काद्री यांची नियुक्ती
रत्नागिरी : शहरातील काँग्रेसचे एक कट्टर आणि निष्ठावंत कार्यकर्ते अश्फाक काद्री यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी रत्नागिरी…
आणखी वाचा -
7 June
अबब!!! गावात आला भला मोठा गवारेडा!
सायले येथे गवारेड्याचे दर्शन; शेतकरी भयग्रस्त देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील सायले बौद्धवाडी येथे गवारेड्याचे दर्शन झाल्याने शेतकरी तसेच ग्रामस्थांमध्ये भीतीचे…
आणखी वाचा -
7 June
मांडवी एक्सप्रेस झाली २६ वर्षांची!
रेल्वेप्रेमींकडून कोकणवासीयांच्या लाडक्या मांडवी एक्सप्रेसचा वाढदिवस साजरा! मुंबई : कोकणवासीयांची लाडकी तसेच रेल्वेप्रेमी व नियमित प्रवाशांमध्ये खाद्य राणी (फूड क्वीन) म्हणून…
आणखी वाचा -
7 June
मुंबईहून कोकणात यायचंय तर तुमच्यासाठी आहे भरपूर कन्फर्म तिकीटे असलेली ही विशेष गाडी!
मुंबई गोव्यादरम्यान २३ स्थानकांवर घेणार थांबे रत्नागिरी : मुंबईतून कोकण रेल्वे मार्गे गावी येण्यासाठी तुम्ही जर कन्फर्म तिकीट असलेली ट्रेन …
आणखी वाचा