महाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सलोकल न्यूज
रत्नागिरी जिल्ह्यात ३९१.११ मि. मी. पाऊस

रत्नागिरी : हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार जिल्ह्यात 23 मे पर्यंत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. जिल्ह्यात आज अखेर ३९१.११ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
- रत्नागिरी जिल्ह्यातील पाऊस
- दिनांक – 22/05/2025
- १) मंडणगड-15.50 मिमी
- २) खेड- 43.14मिमी
- ३) दापोली- 18.42 मिमी
- ४) चिपळून – 27.11 मिमी
- ५) गुहागर-42.20 मिमी
- ६) संगमेश्वर 82.33 मिमी
- ७)रत्नागिरी -63.44 मिमी
- ८) लांजा – 54.60 मिमी
- ९) राजापूर-44.37 मि मि.
आजचा एकूण पाऊस – 391.11 मिमी
आजचा एकूण सरासरी पाऊस 43.45 मिमी.