महाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सलोकल न्यूजसाहित्य-कला-संस्कृती
रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात पंडित जवाहरलाल नेहरूंना अभिवादन

रत्नागिरी, दि. १४ : भारताचे माजी प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात अपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी झालेल्या छोट्या ठिकाणी कार्यक्रमात कार्यालयीन अधिकारी कर्मचाऱ्यांनी देखील पंडित जवाहरलाल नेहरूंना पुष्पा अर्पण करून अभिवादन केले.





