महाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सराष्ट्रीयलोकल न्यूजसाहित्य-कला-संस्कृती
रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात ध्वजवंदन

रत्नागिरी, दि. 26 : जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले.
यावेळी ध्वजाला मानवंदना देण्यात आली.
अपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, प्रांताधिकारी जीवन देसाई, उपजिल्हाधिकारी विश्वजीत गाताडे, जिल्हा कोषागार अधिकारी प्रविंद बिरादार, तहसिलदार राजाराम म्हात्रे यांच्यासह विविध विभागप्रमुख उपस्थित होते.





