साडवलीतील मिनाताई ठाकरे विद्यालयात ११ ऑगस्ट रोजी चित्रकला स्पर्धा
माजी राज्यमंत्री रविंद्र माने याचे वाढदिवसाच्या निमित्त आयोजन
देवरूख : माजी मंत्री रवींद्र माने यांच्या ६५ व्या वाढदिवसानिमित्त प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्था आंबव संचलित कै. सौ. मीनाताई ठाकरे माध्यमिक विद्यालय, साडवली यांचेवतीने भव्य तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धा आयोजित केल्या आहेत
या स्पर्धा विविध ५ गटात दि. ११ आँगस्ट रोजी घेण्यात येणार आहेत.
पहिली ते चौथी
विषय माझा आवडता पक्षी
समुद्रातील डॉल्फीन
पाचवी ते आठवी
चांद्रयान मोहीम २०२३ भातलावणी
नववी व दहावी बसस्थानक
प्रत्येक गटातील विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत.विषयानुरूप चित्र काढावे.
रंग व इतर साहित्य स्वत: आणावयाचे आहे. चित्रकला कागद पुरवला जाईल. यासाठी प्रवेश फी १०/- रुपये मात्र.
दि. ११ ऑगस्ट २०२३
स्थळ- कै. सौ. मीनाताई ठाकरे माध्यमिक विद्यालय, साडवली
संबंधित शाळांनी आपल्या विद्यार्थ्यांच्या सहभागाची नोंदणी दि. ०९/०८/२०२३ पर्यंत करावी. संपर्क निलेश भुरवणे सौ. मीना कोळपे ९४०३८४४७७४ ९३५९८४२०४०
स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा बक्षिस वितरण दि. १५ ऑगस्ट २०२३ रोजी प्रशालेत संपन्न होणार आहे.