लोकल न्यूज
धामणीत प्रथमच शिवजयंती उत्साहात साजरी
संगमेश्वर : धामणी गोळवली मित्र मंडळातर्फे प्रथमच छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी डॉ.अमित ताठरे, मंगेश महाडिक, दादा वाकणकर,परेश देवरुखकर, प्रभाकरशेठ घाणेकर, मिलिंद भिंगार्डे, प्रकाश पाष्टे, सरपंच संतोष काणेकर, गौतम कांबळे, ओंकार शिर्के, शुभम बाणे,बाळू बसवणकर, दीपक महाडिक,निलेश भातडे,,रोशन पाष्टे, विजय आमकर, प्रकाश घाणेकर,कमलेश गुरव, मुकेश चव्हाण,अमर गुरव,बब्याशेठ देवरुखकर,रविंद्र गुरव,क्षितिज पवार, अमोल गुरव,मंदार पाष्टे, सुनील शिंगण, ग्रामपंचायत सदस्या सौ. प्राजक्ता लिंगायत, सौ.आकांशा गौताडे, सुधीर पाष्टे, रोशन वाडेकर उपस्थित होते.
तसेच सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली.