महाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सलोकल न्यूज
डॉ. पंजाबराव देशमुख यांना अभिवादन
रत्नागिरी : डाॕ भाऊसाहेब ऊर्फ पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात त्यांच्या प्रतिमेस प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी राहुल गायकवाड यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
तहसीलदार राजाराम म्हेत्रे यांच्यासह अन्य अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.