महाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सराजकीय
ना. नितेश राणे यांचे रत्नागिरी ओएसडी म्हणून रवींद्र सुरवसे यांची नियुक्ती

- प्रशासकीय कामकाजासाठी संपर्काचे आवाहन
मुंबई : महाराष्ट्र राज्य मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्हा पालकमंत्री ना. नितेश राणे यांची नुकतीच भारतीय जनता पार्टीने रत्नागिरी जिल्हा संपर्क मंत्रीपदी नियुक्ती केली आहे. त्यानुषंगाने त्यांच्या प्रशासकीय कामकाज OSD या पदावर श्री. रवींद्र सुरवसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
रत्नागिरी जिल्हा प्रशासकीय कामकाजाबाबत त्यांच्याशी 9920673637 या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.