महाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सलोकल न्यूज
रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात पंडित जवाहरलाल नेहरुंना अभिवादन

रत्नागिरी, दि. १४ (जिमाका) : माजी प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी मारुती बोरकर यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी झालेल्या छोटेखानी कार्यक्रमाला विशेष भू संपादन अधिकारी निशाताई कांंबळे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.