ब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सलोकल न्यूज

अबब!!! गावात आला भला मोठा गवारेडा!

  • सायले येथे गवारेड्याचे दर्शन; शेतकरी भयग्रस्त

देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील सायले बौद्धवाडी येथे गवारेड्याचे दर्शन झाल्याने शेतकरी तसेच ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सायले परिसरात गवारेडा भर रस्त्यात निर्भीडपणे वावरताना ग्रामस्थांना दिसू लागला आहे. भलामोठा गवा रेडा रस्त्यात दिसताच ग्रामस्थांची भीतीने गाळण उडत आहे.

वनविभागाने गव्याच्या या मुक्त संचाराची दखल घेऊन त्याचा बंदोबस्त करावा, अशी स्थानिकांची मागणी आहे. हा गवारेडा सायले बौद्धवाडीतून जाणाऱ्या रस्त्यावर पाहायला मिळाला.

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button