ब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सराष्ट्रीयलोकल न्यूज
उदय सामंत यांनी घेतली जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराजांची भेट
रत्नागिरी : राज्याचे माजी उद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री उदय सामंत यांनी श्रीक्षेत्र नाणीजधाम येथील जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी आपुलकीने विचारपूस करत पुढील वाटचालीसाठी शुभाशीर्वाद दिले.
या प्रसंगी नाणीज संत पिठाचे उत्तराधिकारी प. पू. कानिफनाथ महाराज देखील उपस्थित होते.