ब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सरेल्वे अपडेट्स & ट्रॅव्हललोकल न्यूज
उधना-मंगळूरू एक्सप्रेसला स्लीपरचे दोन डबे वाढवले
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या आणखी एका विशेष गाडीला स्लीपर श्रेणीचे वाढवण्यात आले आहेत.
या संदर्भात कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार सुरत जवळील उधना ते मंगळूरू दरम्यान धावणाऱ्या (09057) या गाडीला दि. 24 नोव्हेंबर 2023 च्या फेरीसाठी तर मंगळूर ते उधना (09058) या दिनांक 25 नोव्हेंबर च्या फेरीसाठी स्लीपर दर्जाचे दोन डबे वाढवले जाणार आहेत.
कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांना हिवाळी पर्यटन हंगामामुळे वाढल्यामुळे रेल्वेकडून सध्याच्या गाड्यांना अतिरिक्त डबे जोडून प्रवाशांना दिला जात आहे