जीजीपीएसचे २२ विद्यार्थी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत चमकले!
रत्नागिरी दि.१४- रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमान गंगाधर गोविंद पटवर्धन इंग्लिश मिडीयम स्कूलच्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत ८ विद्यार्थ्यांनी व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत १४ विद्यार्थ्यांनी अशा एकूण२२ विद्यार्थ्यांनी जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळविले.
पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा ( कंसात गुणवत्ता यादीतील क्रमांक)
श्रीतेज दिपक माळी( ८ वा), सोहम सदानंद आग्रे(१६ वा), चैतन्य विवेक नवरे( ४४ वा), आर्या सस्मित पवार( ४५ वी), आयुष प्रणव ठाकूर( ७३ वा), हर्षा संदिप देवरुखकर(९८ वी), अर्जुन सचिन सरदेसाई( १०६ वा), वेदांत प्रविण पाल्ये (१०७ वा).
माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा( कंसात गुणवत्ता यादीतील क्रमांक)
आदिश उदय नागवेकर ( ४ था), निनाद मंदार गाडगीळ (१६ वा), दिया दीपक गोठणकर (२५ वी), आयुष मकरंद पंडीत (२७ वा), पूजा प्रसन्न कोसुंबकर (४१ वी), रिया रघुनाथ गोरे( ४८ वी), शंतनु स्वप्निल दळी ( ४९ वा) , वेद विनय पेठे(५० वा), नक्षत्रा राजेश देवरुखकर (६४ वी) , श्रीपाद पराग जाधव(७६ वा), आयुष संतोष खडपे( ७७ वा), बिल्वा गणेश रानडे( ७८ वी) , ओंकार संतोष रेगे (८८ वा), कुणाल राजेश जाधव (९५ वा).
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेच्या कार्याध्यक्षा शिल्पाताई पटवर्धन, कार्यवाह सतिश शेवडे, संस्था पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सोनाली पाटणकर, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. अपूर्वा मुरकर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.