रत्नागिरी अपडेट्स
नीलेश राणे यांनी घेतले भैरीबुवाच्या पालखीचे दर्शन!
रत्नागिरी : झाडगाव येथे विराजमान झालेल्या रत्नागिरीच्या बारा वाड्यांचे दैवत श्री देव भैरी बुवांच्या पालखीचे आज (शनिवारी) माजी खासदार आणि भाजपा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस नीलेश राणे यांनी दर्शन घेतले.
यावेळी भाजपाचे आ. प्रसाद लाड तसेच रत्नागिरी दक्षिणचे जिल्हाध्यक्ष ऍड. दीपक पटवर्धन तसेच भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.