महाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सराजकीयलोकल न्यूज
भाजपच्या जिल्हाध्यक्ष पदांची नावे जाहीर ; रत्नागिरीसाठी राजेश सावंत आणि सतीश मोरे

- सिंधुदुर्गसाठी प्रभाकर सावंत तर रत्नागिरीसाठी राजेश सावंत आणि सतीश मोरे यांच्या नावांची घोषणा
मुंबई, 13 मे 2025 : भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्रातील संघटनात्मक 58 जिल्ह्यांकरिता जिल्हाध्यक्षांच्या नावांची घोषणा मंगळवारी करण्यात आली आहे.
मुंबई येथे पक्षाचे प्रदेश निवडणूक अधिकारी आ. चैनसुख संचेती यांनी ही घोषणा केली आहे. नूतन जिल्हाध्यक्षांच्या नावाची यादी खालील प्रमाणे –


