ब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्स

महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप अखेर जाहीर

मुंबई : मागील काही दिवसांपासून रखडलेले राज्य मंत्रिमंडळाचे खाते वाटप अखेर शनिवारी जाहीर करण्यात आले आहे. गृह तसेच ऊर्जा खाते अपेक्षेप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नगर विकास, गृहनिर्माण तसेच सार्वजनिक बांधकाम खाते देण्यात आले आहे. रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांच्याकडे पूर्वीचेच उद्योग खात्यासह मराठी भाषा खाते देण्यात आला आहे.

मुंबई/ठाणे/रायगड/रत्नागिरी/सिंधुदूर्ग मधील कॅबिनेट मंत्री

एकनाथ शिंदे – उपमुख्यमंत्री, नगरविकास, गृहनिर्माण, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम)
गणेश नाईक – वन
मंगलप्रभात लोढा – कौशल्य विकास, रोजगार, उद्योग व संशोधन
उदय सामंत – उद्योग व मराठी भाषा
आशिष शेलार – माहिती व तंत्रज्ञान, सांस्कृतिक कार्य
अदिती तटकरे – महिला व बालविकास
प्रताप सरनाईक – परिवहन
भरत गोगावले – रोजगार हमी,फलोत्पादन
नितेश राणे- मत्स्य आणि बंदरे
राज्यमंत्री –
योगेश कदम – गृह (शहरी), महसूल, ग्रामविकास व पंचायत राज, अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण, अन्न व औषध प्रशासन.

कॅबिनेट मंत्री
1.चंद्रशेखर बावनकुळे – महसूल
2.राधाकृष्ण विखे पाटील – जलसंधारण ( गोदावरी व कृष्णा खोरे विकास)
3.हसन मुश्रीफ – वैद्यकीय शिक्षण
4.चंद्रकांत पाटील – उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कामकाजमंत्री
5.गिरीश महाजन – जलसंधारण (विदर्भ, तापी, कोकण विकास), आपत्ती व्यवस्थापन
6.गुलाबराव पाटील – पाणीपुरवठा
7.गणेश नाईक – वन
8.दादाजी भुसे – शालेय शिक्षण
9.संजय राठोड – माती व पाणी परीक्षण
10.*धनंजय मुंडे – अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण*
11.मंगलप्रभात लोढा – कौशल्य विकास, रोजगार, उद्योग व संशोधन
12.उदय सामंत – उद्योग व मराठी भाषा
13.जयकुमार रावल – विपणन, प्रोटोकॉल
14.*पंकजा मुंडे – पर्यावरण व वातावरण बदल, पशुसंवर्धन*
15.अतुल सावे – ओबीसी विकास, दुग्धविकास मंत्रालय, ऊर्जा नुतनीकर
16.अशोक उईके – आदिवासी विकास मंत्रालय
17.शंभूराज देसाई – पर्यटन, खाण व स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्रालय
18.आशिष शेलार – माहिती व तंत्रज्ञान
19.दत्तात्रय भरणे – क्रीडा व अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय
20.अदिती तटकरे – महिला व बालविकास
21.शिवेंद्रराजे भोसले – सार्वजनिक बांधकाम
22.माणिकराव कोकाटे – कृषी
23.*जयकुमार गोरे – ग्रामविकास, पंचायत राज*
24.नरहरी झिरवाळ – अन्न व औषध प्रशासन
25.संजय सावकारे – कापड
26.संजय शिरसाट – सामाजिक न्याय
27.प्रताप सरनाईक – वाहतूक
28.भरत गोगावले – रोजगार हमी,फलोत्पादन
29.मकरंद पाटील – मदत व पुनर्वसन
30.नितेश राणे – मत्स्य आणि बंदरे
31.आकाश फुंडकर – कामगार
32.बाबासाहेब पाटील – सहकार
33.प्रकाश आबिटकर – सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण

राज्यमंत्री (State Ministers )
34. माधुरी मिसाळ – सामाजिक न्याय, अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय, वैद्यकीय शिक्षण
35. आशिष जयस्वाल – अर्थ आणि नियोजन, विधी व न्याय
36. मेघना बोर्डीकर – सार्वजनिक आरोग्य, कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा
37. इंद्रनील नाईक – उच्च आणि तंत्र शिक्षण , आदिवासी विकास आणि पर्यटन
38. योगेश कदम – गृहराज्य शहर

39. पंकज भोयर – गृहनिर्माण,

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button