महाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सराष्ट्रीयलोकल न्यूजशिक्षण
विकसित भारत संकल्प यात्रे अंतर्गत दमामे, तामोंड येथे कृषी विभागाकडून माहिती

रत्नागिरी, दि. १८ (जिमाका) : मौजे पोफळवणे, मौजे दमामे व तांमोड येथे विकसित भारत संकल्प यात्रा अंतर्गत केंद्र व राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या योजनांची माहिती कृषी सहाय्यक व्ही.एस. चाकोर यांनी दिली.
यावेळी झालेल्या कार्यक्रमास सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.