ब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सराष्ट्रीयरेल्वे अपडेट्स & ट्रॅव्हललोकल न्यूज

Konkan Railway| कोकणातून धावणाऱ्या पोरबंदर एक्सप्रेसला जादा कोच

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या लांब पल्ल्याच्या पोरबंदर कोचुवेली एक्सप्रेसला जादा कोच जोडण्यात येणार आहे.

कोकणसह गोव्यातील पर्यटन हंगामामुळे कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या गाड्यांना गर्दी होत असल्यामुळे रेल्वेने काही गाड्यांना अतिरिक्त कोच जोडण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार पोरबंदर ते कोचुवेली (20910) या गाडीला दिनांक १ फेब्रुवारीच्या फेरीसाठी तर कोचुवेली ते पोरबंदर (20909) या परतीच्या प्रवासात धावताना या एक्सप्रेस गाडीला दि. 4 फेब्रुवारी 2024 रोजीच्या फेरीसाठी स्लीपर श्रेणीतील एक अतिरिक्त डबा जोडण्यात येणार आहे.

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button