महाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सराष्ट्रीयरेल्वे अपडेट्स & ट्रॅव्हललोकल न्यूज

एसटीची बांदा-सावंतवाडी- बोरिवली नॉन एसी स्लीपर बससेवा सुरू


मुंबई : राज्य परिवहन महामंडळाची बांदा ते बोरिवली अशी बिगर वातानुकूलित व सेवा दिनांक 3 ऑक्टोबरपासून सुरू करण्यात आली आहे.

एसटीची ही गाडी सावंतवाडी, कुडाळ, ओरोस, कसाल, कणकवली, नांदगाव तिठा, खारेपाटण, राजापूर, लांजा, पाली, संगमेश्वर, चिपळूण, भरणे नाका, पोलादपूर, महाड, माणगाव, पेण रामवाडी, पनवेल, कोकणभवन, वाशी हायवे, मैत्री पार्क, सायन, कलानगर, खार, वाकोळा, विर्लेपार्ले, जोगेश्वरी, गोरेगाव, पुष्पा पार्क ( मालाड ) मार्गे बोरवली ला जाणार आहे.

असं आहे वेळापत्रक

बांदा येथून : संध्याकाळी ७:०० वाजता
बोरीवली वरून : संध्याकाळी ७:०० वाजता

तिकीट दर :
प्रौढ ( Adult ) : ₹ ११६९/-
बालक ( Child ) : ₹ ५८५/-

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button