खेडशी तायक्वांदो क्लबचे खेळाडू बेल्ट परीक्षेत उत्तीर्ण
रत्नागिरी : साई मित्र मंडळ यांच्या सहकार्याने साई मंदिर गोडाऊन स्टॉप नाचणे येथे 20 ऑक्टोबर 2024 रोजी कलर बेल्ट प्रमोशन टेस्ट पार पडली. या परीक्षेत युवा मार्शल आर्ट तायक्वांदो ट्रेनिंग सेंटर संलग्न तायक्वांदो स्पोर्ट्स सेंटर खेडशी, रत्नागिरी क्लबमधील खेळाडूंनी उत्तम प्रकारे प्रात्यक्षिके करून परीक्षेत उत्तीर्ण झाले.
परीक्षेत यश संपादन केलेले खेळाडू खालीलप्रमाणे :
येलो बेल्ट : तन्मय सावंत – पोतदार स्कूल, ध्रुव आंबेकर -पोतदार स्कूल, तीर्था पंडित -पोतदार स्कूल, आकांक्षा पवार -पोतदार स्कूल,
ग्रीन वन बेल्ट : इरा खातू -माय छोटा स्कूल,
ब्लू बेल्ट : शिवांक झिमण-पोतदार स्कूल, श्रीमयी झिमण, -पोतदार स्कूल, कश्यप कांबळे -पोतदार स्कूल,
अष्टांग साळवी -संत थॉमस स्कूल.
रेड बेल्ट : शिवराज रणसे -माने स्कूल, गार्गी ऐवळे -पुष्पदत्त स्कूल.
रेड वन : नीरजा कांबळे -पटवर्धन स्कूल, प्रीत पोतदार -झेड. पी. स्कूल, आदित्य पवार -पोतदार स्कूल, सुयश झोरे -संत थॉमस स्कूल, समर्थ माने -पोतदार स्कूल, अथर्व सुर्वे -पोतदार स्कूल, पियुष जाधव -पोतदार स्कूल.
परीक्षेत उत्तीर्ण खेळाडूंना युवा मार्शल आर्ट तायक्वांदो ट्रेनिंग सेंटरचे अध्यक्ष श्री राम कररा, तालुका मुख्य प्रशिक्षक तायक्वांदो स्पोर्ट्स सेंटर खेडशी, रत्नागिरीचे अध्यक्ष विजय मोहिते, कोषध्यक्ष विजय कांबळे यांनी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले. खेडशी क्लबचे मुख्य प्रशिक्षक अमित जाधव (राष्ट्रीय प्रशिक्षक ) सहप्रशिक्षक प्रतीक पवार (राष्ट्रीय खेळाडू)आणि क्लबचे महिला प्रशिक्षिका सौ. सुमेधा अमित जाधव यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.