महाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सलोकल न्यूज
माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना अभिवादन

रत्नागिरी, दि. १ : महाराष्ट्रातील हरित क्रांतीचे प्रणेते, माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस निवासी उप जिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
यावेळी दिवंगत वसंतराव नाईक यांच्या जयंतनिमित्त साजऱ्या केल्या जाणाऱ्या कृषी दिनाच्या शुभेच्छा दिल्या.