महाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सलोकल न्यूज
रत्नागिरीचे नवीन एसपी नितीन बगाटे यांच्या जिल्ह्यात सामाजिक सलोखा बैठका

रत्नागिरी : जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक, श्री. नितीन दत्तात्रय बगाटे यांनी खेड, मंडणगड, बाणकोट व दापोली पोलीस ठाणे येथे भेटी दिल्या.

या भेटी दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे यांनी “सामाजिक सलोखा समिती” ची बैठक घेतली. या प्रसंगी त्यांच्यासोबत प्रभारी पोलीस अधिकारी, नितीन भोयर, खेड पो. ठाणे, श्री. नितीन गवारे, मंडणगड पो. ठाणे, श्री. संजय चव्हाण, बाणकोट पो. ठाणे व श्री. विवेक अहिरे, दापोली पो. ठाणे हे उपस्थित होते.