ब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सराजकीय
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 निकालासाठी वेबसाईट

ठाणे : महाराष्ट्र राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल पाहण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने https://results.eci.gov.in/index1.html ही वेबसाईट तयार केली आहे. निकालाच्या दिवशी म्हणजेच शनिवार, दि.23 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 8.00 वाजल्यापासून ही वेबसाईट कार्यान्वित होणार आहे.
महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीच्या अधिकृत निकालासाठी सर्वांनी या वेबसाईटचा उपयोग करावा.
–मनोज सुमन शिवाजी सानप
जिल्हा माहिती अधिकारी,
ठाणे.
या वेबसाईटवर निकालाचे ट्रेंड व निकालाची माहिती रियल टाईममध्ये मिळणार आहे.