महाराष्ट्रलोकल न्यूज
कोकणनगर नगर येथे इज्तिमा उत्साहात संपन्न
रत्नागिरी : दावते इस्लामी शाखा रत्नागिरीतर्फे आला हजरत उर्स निमित्त रत्नागिरी शहरातील कोकणनगर येथे इज्तिमाचे आयोजन करण्यात आले होते.
या वेळी नात चे पठण अमजद अत्तारी यांनी केली. तसेच प्रवचन (बयान) मौलाना अल्ताफ कुरेशी यांनी केले. या वेळी मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. इज्तिमानंतर सर्वांना नियाजचे वाटप करण्यात आले. या वेळी दावते इस्लामी शाखा रत्नागिरीचे सदस्य देखील उपस्थित होते.