महाराष्ट्र
खेड-संभाजी नगर-खेड एसटी बसला मार्गफलक भेट
खेड : कोकण एसटी प्रेमी ग्रुपचे सदस्य व खेड आगारातील चालक श्री. नितीन मिश्रा यांच्याच्या तर्फे राज्य परिवहन महामंडळाच्या खेड आगार अंतर्गत चालविण्यात येणाऱ्या
खेड – छत्रपती संभाजीनगर – खेड ह्या मार्गास मार्गफलक भेट स्वरूपात देण्यात आला.
या मार्गावरील बसला मार्गफलक भेट देताना खेड आगारचे स्थानक प्रमुख श्री.नंदकुमार जाधव तसेच प्रविण उबाळे यांच्यासह इतर अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.