महाराष्ट्रराजकीय

लाडक्या बहिणींसाठी आली खूषखबर..! १५ ते १९ ऑगस्ट दरम्यान योजनेचे दोन्ही हप्ते बँक खात्यात जमा होणार !

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अधिकाधिक सुलभ व सहज होण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरू आहेत. त्यानुसार, राज्य सरकारने कागदपत्रांमध्ये शिथिलता आणली असून योजनेचची जुलै ऑगस्ट अशी दोन महिन्यांची ₹ ३००० ही रक्कम दि. १५ ते १९ ऑगस्ट दरम्यान आधार शी जोडलेल्या बँक खात्यावर जमा होणार आहे.

योजनेतील बदलानुसार आणखी शिथिलता आता आता ग्रामस्तरावरील समितीमार्फत प्रत्येक शनिवारी लाभार्थी महिलांची यादी वाचन करुन दाखवण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे लाभार्थी महिलांची यादी लवकरच जाहीर होणार असून 15 ते 19 ऑगस्टदरम्यान महिला भगिनींना योजनेचा थेट लाभ म्हणून 2 महिन्यांची रक्कम 3000 रुपये बँक खात्यात जमा होईल.

admin

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button