महाराष्ट्रराजकीय
विधानसभा अध्यक्षपदी ॲड. राहुल नार्वेकर बिनविरोध
मुंबई : महाराष्ट्र राज्य विधानसभा अध्यक्षपदी ॲड. राहुल नार्वेकर यांची दुसऱ्यांदा एकमताने निवड झालली आहे. निवडीनंतर विविध राजकीय पक्षातील सभागृह सदस्यांनी नार्वेकर यांचे अभिनंदन केले.
सलग दुसऱ्यांदा अध्यक्ष बनण्याचा मान मिळणारे श्राहुल नार्वेकर हे दुसरे विधानसभा अध्यक्ष आहेत. या आधी बाळासाहेब भारदे यांना हा बहुमान मिळाला होता.