महाराष्ट्र

जिजाऊ माँ साहेब व स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त रायगड जिल्हा प्रशासनाकडून अभिवादन

अलिबाग : राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून तहसिदालर विशाल दौंडकर यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन केले.
यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील इतर अधिकारी – कर्मचारी उपस्थित होते.

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button