महाराष्ट्रराजकीय
महाराष्ट्र गो-सेवा आयोगाच्या नव्या संकेतस्थळाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण
नागपूर : राज्यातील गोवंशाचे संवर्धन करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या http://mahagosevaayog.org या नवीन संकेतस्थळाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज नागपूर येथे अऩावरण करण्यात आले.
गोवंशाचे संवर्धन करण्यासाठी राज्य शासनाने हाती घेतलेल्या उपक्रमाचे गोरक्षकांनी स्वागत केले आहे. या संवर्धन मोहिमेला अधिक व्यापक स्वरूप आणण्यासाठी शासनकटीबद्ध असल्याचे काही या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी दिली