महाराष्ट्रराजकीय
विधान परिषदेच्या नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी
मुंबई : नवनिर्वाचित ११ आमदारांनी घेतली विधान परिषद सदस्यत्वाची शपथ घेतली.
शपथ ग्रहण केलेल्या विधान परिषद सदस्यांमध्ये पंकजा मुंडे, सदाभाऊ खोत, परिणय फुके, भावना गवळी, कृपाल तुमाने, योगेश टिळेकर, डॉ. प्रज्ञा सातव, शिवाजीराव गर्जे, अमित गोरखे, मिलिंद नार्वेकर, राजेश विटेकर यांचा समावेश आहे.
यावेळी नवनिर्वाचित सदस्यांचे डॉ. नीलम गोरे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.