महाराष्ट्रराजकीय
नागोठणे पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीचे उद्घाटन
![](https://ratnagirilive.in/wp-content/uploads/2023/12/20231230_130414-780x470.jpg)
पनवेल : रायगड जिल्ह्यातील नागोठणे पोलीस ठाणे नवीन प्रशासकीय इमारतीचे उदघाटन राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले.
पोलीस ठाण्याच्या प्रशासकीय मातीच्या उद्घाटन सोहळ्याला आमदार महेंद्र दळवी,आमदार अनिकेत तटकरे, आमदार महेंद्र थोरवे, जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे,पोलिस महानिरीक्षक प्रवीण पवार, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे आदी उपस्थित होते.
![](https://ratnagirilive.in/wp-content/uploads/2023/12/20231230_1304028389155024727277095-1024x682.jpg)