महाराष्ट्र
राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत आज रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर
रत्नागिरी : राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी व रायगड जिल्हयाचे पालकमंत्री उदय सामंत हे रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शुक्रवार 10 मार्च 2023 रोजी
दुपारी 12.15 वाजता छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव व छत्रपती शिवाजी महाराज मंदिर उद्घाटन सोहळा
स्थळ : छत्रपती शिवाजी महाराज मंदिर, शिर्केवाडी, मु.पो.वाटद मिरवणे, ता. जि. रत्नागिरी
दौरा कार्यक्रमानुसार दुपारी 02.00 वाजता ना. सामंत हे बैलगाडी शर्यतीस उपस्थित राहणार आहेत. ही स्पर्धा स पाली, ता.जि. रत्नागिरी येथे होणार आहे.