महाराष्ट्रराष्ट्रीय
रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळ्याची प्रशासनाकडून जय्यत तयारी
![](https://ratnagirilive.in/wp-content/uploads/2023/06/IMG-20230604-WA0021-780x470.jpg)
महाड : रायगड किल्ल्यावर दि. 5 व 6 जून रोजी आयोजित 350 व्या शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यासाठी येणाऱ्या शिवभक्तांसाठी आवश्यक सोयीसुविधा देण्यासाठी रायगड जिल्हा प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात येत आहे.
![](http://ratnagirilive.in/wp-content/uploads/2023/06/img-20230604-wa00306299450748387382670-1024x768.jpg)
![](http://ratnagirilive.in/wp-content/uploads/2023/06/img-20230604-wa00143671306536668001937-1024x768.jpg)
शिवराज्याभिषेक सोहळा निमित्त रायगड वर येणाऱ्या शिवभक्तांचे कोणत्याही प्रकारे घरचे होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाचे काळजी घेतली आहे. मूलभूत सोयींमधील पिण्याच्या शुद्ध पाण्याचा साठा शिवराज्याभिषेक सोहळा होणाऱ्या ठिकाणी करण्यात आला आहे.