education news

महाराष्ट्र

साई भक्तांसाठी खिचडी वाटप

श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था आणि ओम साई सार्वजनिक पदयात्रा मंडळाचा स्तुत्य उपक्रम उरण, दि. ११: गुरुपौर्णिमेच्या पवित्र सणाचे…

अधिक वाचा
महाराष्ट्र

शिष्यवृत्ती परीक्षेत फाटक हायस्कूलचे २९ विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत झळकले

रत्नागिरी : पूर्व उच्च प्राथमिक आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेची गुणवत्ता यादी जाहीर झाली आहे. फाटक हायस्कूलचे पूर्व उच्च प्राथमिक…

अधिक वाचा
महाराष्ट्र

कै. बाबुराव जोशी गुरुकुलचे शिष्यवृत्ती परीक्षेत सुयश

रत्नागिरी : ‘महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे’तर्फे फेब्रुवारी २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत रत्नागिरीतील श्रीमान गंगाधर गोविंद पटवर्धन प्रशालेतील…

अधिक वाचा
महाराष्ट्र

संचमान्यता रद्द करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

रत्नागिरीत हजारो शिक्षक मोर्चात सहभागी रत्नागिरी : ग्रामीण भागांतील, वाडीवस्तीवरील शाळा बंद करण्याचा शासनाचा कुटील डाव आहे. एकीकडे मराठी शाळांमध्ये…

अधिक वाचा
महाराष्ट्र

विविध आदिवासी वाडीवर शैक्षणिक साहित्य व खाऊवाटप

उरण (विठ्ठल ममताबादे ) :  वनवासी कल्याण आश्रम उरण च्या वतीने अक्कादेवी आदिवासी वाडी चिरनेर, केल्याचा माळ वाडी, विंधणे वाडी…

अधिक वाचा
महाराष्ट्र

शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीला सर्वोच्च प्राधान्य द्यावे : पोलीस अधीक्षक नितीन बगाटे

रत्नागिरी, दि. 2 : शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीला सर्वोच्च प्राधान्य द्यावे. शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी मुख्याध्यापक व शालेय व्यवस्थापनाने आवश्यक…

अधिक वाचा
महाराष्ट्र

मुलींची सुरक्षितता ही काळाची गरज : शीतल पाटील

फाटक हायस्कूलमध्ये ‘ना. उदय सामंत’ प्रतिष्ठानच्या वतीने व्याख्यानातून जनजागृती रत्नागिरी : मुलींची सुरक्षितता ही काळाची गरज आहे. पोलिस विभाग मुली…

अधिक वाचा
महाराष्ट्र

युनायटेड इंग्लिश स्कूलच्या गुरुकुल विभागात निवासी शिबिर आणि वर्षारंभ समारंभ संपन्न

चिपळूण : गुरुकुल विभागात निवासी शिबिर आणि वर्षारंभ समारंभ संपन्नपरशुराम एज्युकेशन सोसायटी चिपळूण संचालित युनायटेड इंग्लिश स्कूल चिपळूणच्या पंचकोशाधारीत गुरुकुल…

अधिक वाचा
महाराष्ट्र

कोकण रेल्वेच्या CSR निधीतून जि. प. शाळांना सायकल, हायजीन किटसह संगणक वाटप

आमदार शेखर निकम यांच्या हस्ते वितरण चिपळूण, २८ जून : शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची साथ…

अधिक वाचा
महाराष्ट्र

विद्यार्थ्यांवर हिंदी सक्ती चालणार नाही

शिवसेनेने ठणकावले;  आता सर्व मराठी माणसाला एकत्र येण्याची वेळ आली आहे उरण दि २८ (विठ्ठल ममताबादे ) : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक…

अधिक वाचा
Back to top button