रत्नागिरी : गणेशोत्सव काळात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी कोकण रेल्वेने सुरू केलेल्या रो-रो (Roll-on/Roll-off) कार वाहतूक सेवेला चांगला प्रतिसाद मिळत आहे.…