हेल्थ कॉर्नर
अलिबागमध्ये आपला दवाखाना रुग्णांच्या सेवेत दाखल
अलिबाग : हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे “आपला दवाखाना” या उपक्रमाचे अलिबाग येथे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
यावेळी आ. महेंद्र दळवी, जिल्हाधिकारी योगेश म्हसे, मुख्य कार्यकारी अधिकारी किरण पाटील,सिव्हील सर्जन डॉ.सुहास माने आदी उपस्थित होते.