महाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सराष्ट्रीयलोकल न्यूज
रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनी शपथग्रहण

रत्नागिरी, दि. २१ : 21 मे या दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवसाची शपथ येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज घेण्यात आली.
निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी उपस्थित सर्वांना ही शपथ दिली.
यावेळी तहसिलदार तेजस्विनी पाटील यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.