रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात  छत्रपती राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन

Team RatnagiriLive
1 Min Read


रत्नागिरी, दि. २६ (जिमाका)  : लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात कार्यालयीन अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. या सर्वांनी छत्रपती शाहू महाराजांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment