मानवी हक्क दिनीनिमित्त जिल्हा शासकीय रुग्णालयात रुग्णांना फळवाटप
रत्नागिरी : इंटरनॅशनल मानवी हक्क दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रीय सहसचिव जी. एल. कदम व महाराष्ट्र कार्याध्यक्ष बाळकृष्ण वनकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली रत्नागिरी जिल्हा मध्ये रत्नागिरी सिविल हॉस्पिटलमध्ये तेथील रुग्णांना फळे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती मानवी हक्क संघटनेचे रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष श्री. तेजस भोपाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती त्याचंप्रमाणे जिल्हा कार्याध्यक्ष रफिक दोस्ती तसेच , सचिव-. विनोद जैन, उपाध्यक्ष – भावेश जैन, सहसचिव जितेंद्र बिर्जे, पब्लिक रिलेशन ऑफिसर सुनील काळे, खजिनदार-कासिम अली शेख, कायदेशीर सल्लागार विश्वजित पवार, कायदेशीर सल्लागार-नुसरत शेख तसेच रत्नागिरी जिल्हा सल्हागर-मुराद ई अब्दुल्ला गवाणकर मुकादम व तसेच विशेष आभार सिव्हिल हॉस्पिटल वॉर्ड इन्चार्ज डॉ. मंदार कांबळे, ॲडिशनल सिविल सर्जन डॉ. विकास कुमरे व वॉर्डमधील नर्स व वॉर्डबॉय तसेच तेथील समाजसेवक श्री. सागर भिंगारे व तसेच महाराष्ट्र बांधकाम कामगार सहाय्यक संघ या संघटनेचे अध्यक्ष श्री.नारायण खोराटे व भोई समाज विकास संघ महाराष्ट्र राज्य महासचिव निलेश घाडगे इतर मान्यवर उपस्थित होते.