ब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सराजकीय
राज्य विधिमंडळाचे नागपूरमध्ये १६ डिसेंबरपासून अधिवेशन
मुंबई राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे १६ ते २१ डिसेंबर या कालावधीत होणार आहे. विधानभवन येथे #विधानसभा आणि #विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी अधिवेशनाच्या कामकाजाबाबत चर्चा करण्यात आली.