महाराष्ट्र
आता लाल किल्ल्यावर दरवर्षी साजरी होणार शिवजयंती : मुख्यमंत्री
स्वातंत्र्यानंतर प्रथमच लाल किल्ल्यात साजरी झाली शिवजयंती
दिल्ली : स्वातंत्र्यानंतर प्रथमच आग्रा (उत्तर प्रदेश) येथील लाल किल्ल्यात शिवजयंती अत्यंत उत्साही वातावरणात साजरी करण्यात आली.
यावेळी झालेल्या शिवजयंती समारंभात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मराठीजनांच्या जीवनातील हा रोमांचक क्षण आहे. आतापासून दरवर्षी लाल किल्ल्यात शिवजयंती साजरी करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले यांनी सांगितले.