महाराष्ट्र

जिल्ह्यात वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता

रत्नागिरी : हवामान विभाग, मुंबई यांनी दिलेल्या पूर्वसुचनेनुसार आज दिनांक 07/03/2023 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील काही ठिकाणी वादळी वारा व विजांच्या गडगटासह पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे आहे.

हवामान खात्याकडून प्राप्त या इशाऱ्यानुसार  जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियंत्रण कक्षाने (फोन – 02352-226248 /222233)  सर्व संबंधितांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Deepak

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button